शिवप्रहार न्यूज- कोल्हार मध्ये गोरगरिबांना ब्लँकेट वाटप …

कोल्हार मध्ये गोरगरिबांना ब्लँकेट वाटप …
कोल्हार - कोल्हार गावातील योगेश साबळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी थंडीमुळे कुडकुडत असलेल्या रस्त्याच्या कडेला, चौकात अशा ठिकाणी मुक्काम करणाऱ्या फिरत्या सात ते आठ लोकांना ब्लँकेट वाटप केले.
जेणेकरून त्यांचे थंडीमुळे रक्षण होईल.सामाजिक जाणिवेच्या भावनेतून हे काम करण्यात आले आहे.