शिवप्रहार न्यूज- खास आपल्या लोकांसाठी आपले दुकान;श्रीरामपूर शहरात शहरवासीयांसाठी “शिवप्रहार चिकन&अंडा शॉप” सुरु…

खास आपल्या लोकांसाठी आपले दुकान;श्रीरामपूर शहरात शहरवासीयांसाठी “शिवप्रहार चिकन&अंडा शॉप” सुरु…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरवासीयांसाठी बेलापूर रोड,बजरंगनगर,वार्ड नंबर सात येथे “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या कार्यालयासमोर “शिवप्रहार चिकन& अंडा शॉप” आज रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात आले आहे.
खास आपल्या माणसांसाठी आपल्या माणसांनी हे दुकान चालू केले आहे.हे दुकान फक्त आपल्या माणसांचे नाही तर बिगरराजकीय राहुन भगव्या झेंड्यासाठी कार्य करणार्या आपल्या मावळ्यांचे आहे.त्यामुळे प्राधान्याने श्रीरामपूरकरांनी जरूर या सेवेचा लाभ घ्यावा आणि “शिवप्रहार प्रतिष्ठान” करत असलेल्या कार्याला हातभार लावावा.कारण या दुकानातुन आलेला पैसा हा श्रीरामपूर परिसरात भगव्या झेंड्याच्या बिगरराजकीय कार्यासाठी खर्च होणार आहे.
तसेच या दुकानात “होम डिलिवरी” सुविधा देखील उपलब्ध आहे.