शिवप्रहार न्युज - प्रसिद्ध कायदे तज्ञ ॲड.व्हीटी.शिंदे यांचे दुःखद निधन...

शिवप्रहार न्युज -  प्रसिद्ध कायदे तज्ञ ॲड.व्हीटी.शिंदे यांचे दुःखद निधन...

प्रसिद्ध कायदे तज्ञ ॲड.व्हीटी.शिंदे यांचे दुःखद निधन...

 श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर येथील श्री विश्वकर्मा सुतार समाज सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक तसेच प्रसिद्ध कायदे तज्ञ म्हणून ओळख असलेले व्हीटी.शिंदे उर्फ अण्णा यांचे आज शनिवारी सायंकाळी ऋदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या रविवार दिनांक 9 मार्च रोजी उक्कलगाव येथे सकाळी 10:00 वाजता होणार आहे. त्यांच्या निधनाने विधीक्षेत्राची मोठी हानी झाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.