शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर-वैजापूर रस्त्यावर इनोव्हा गाडीत कत्तलीसाठी चाललेले २० वासरे पकडले...

श्रीरामपूर-वैजापूर रस्त्यावर इनोव्हा गाडीत कत्तलीसाठी चाललेले २० वासरे पकडले...
श्रीरामपूर/वैजापूर -श्रीरामपूर- वैजापूर तालुक्याला जोडणाऱ्या श्रीरामपूर-वैजापूर रस्त्यावर लाडगाव येथे परिसरातील गोरक्षक,शिवभक्तांना एक इनोव्हा गाडी क्रमांक एम.एच.१५ बीएस ७७७० ही वासरे कत्तलीसाठी नेण्यासाठी घेऊन जात असताना पकडली.
यावेळी या गाडीत २० वासरे आढळून आली.पोलिसांनी याप्रकरणी ०२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.या गोरक्षकांच्या सतर्कतेचे परिसरातील हिंदू बांधवा कौतुक करत आहे.