शिवप्रहार न्यूज- खैरी निमगाव मधून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता;माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल-कुटुंबीय...

शिवप्रहार न्यूज- खैरी निमगाव मधून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता;माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल-कुटुंबीय...

खैरी निमगाव मधून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता;माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल-कुटुंबीय...

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव या गावामध्ये राहणारे शिवाजी बाबुराव झिंजुर्डे,वय 48 यांची मुलगी आरती शिवाजी झिंजुर्डे, वय 14 वर्ष ही गेल्या आठवडाभरापासून राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे.याबाबत शिवाजी झिंजुर्डे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

         तरी फोटोमध्ये दिसणारी मुलगी ही कोणाला आढळून आल्यास शिवाजी बाबुराव झिंजुर्डे यांच्या मोबाईल क्रमांक 7218724881 यावर संपर्क करून कळवावे किंवा पोलिस ठाण्यात कळवावे असे आवाहन बेपत्ता मुलीचे वडील शिवाजी झिंझुर्डे यांनी केले आहे.

        जो या बेपत्ता मुलीची माहिती देईल त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.