शिवप्रहार न्यूज- अशोकनगर ला हिंदू तरुणांकडून चिकन व मटण शॉप सुरू...

शिवप्रहार न्यूज- अशोकनगर ला हिंदू तरुणांकडून चिकन व मटण शॉप सुरू...

अशोकनगर ला हिंदू तरुणांकडून चिकन व मटण शॉप सुरू...

अशोकनगर - अशोकनगर येथे कारखाना रोडवर क्रिकेट स्टेडीयम समोर बीएसएफचे माजी मेजर श्री. भाग्येश शिंदे व श्री.दीपक राऊत या दोन तरुणांनी खास हिंदू समाजाकरिता शिव प्रहार चिकन व मटण शॉप सुरु केले आहे.

        आज दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी या दुकानाचे उद्घाटन शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख श्री.सुरजभाई आगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे मावळे भाग्येश शिंदे,अर्जुन मापारी,दीपक राऊत,अतुल खाडे,राहुल मापारी, नवनाथ लोखंडे,विकास जाधव,राहुल अस्वले,प्रशांत भोसले,गणेश माळवे इत्यादी मावळे व हिंदू समाज उपस्थित होता.

            हिंदु समाजाकरिता सुरु करण्यात आलेल्या या दुकानाला हिंदू समाजाने प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.