शिवप्रहार न्यूज-संभाजीनगर शहरातुन हरवलेली महिला श्रीरामपूर शहरात फिरत आहे;माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल…

संभाजीनगर शहरातुन हरवलेली महिला श्रीरामपूर शहरात फिरत आहे;माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल…
श्रीरामपूर - संभाजीनगर शहरातील म्हाडा कॉलनी,तिसगाव,MIDC येथून दिनांक 25 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी सहा वाजता राहत्या घरातून श्रीमती राजश्री साईनाथ सुरासे ही महिला बेपत्ता झाली आहे.याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून ही महिला श्रीरामपूर तालुक्यात व शहरात दिसून आल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
तरी श्रीरामपूर शहरात किंवा तालुक्यात कोणाला नमुद महिला आढळून आल्यास तिच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक 95 11 35 35 66 यावर संपर्क साधावा.माहिती सांगणाऱ्यास योग्य ते बक्षीस महिलेचे नातेवाईक देणार आहेत.