शिवप्रहार न्यूज- राहुरी शहरात क्रांतिगुरू लहुजी (वस्ताद) साळवे यांचे भव्य स्मारक स्थापन.

शिवप्रहार न्यूज- राहुरी शहरात क्रांतिगुरू लहुजी (वस्ताद) साळवे यांचे भव्य स्मारक स्थापन.

राहुरी शहरात क्रांतिगुरू लहुजी (वस्ताद) साळवे यांचे भव्य स्मारक स्थापन

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात क्रांतिगुरू लहुजी (वस्ताद) साळवे यांचे पहिले स्मारक ऊभा करून दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक निर्माण करुन शहरातील, लक्ष्मीनगर येथे मोठ्या उत्साहाने उद्घाटन केले आहे. हे ऊदघाटन लक्ष्मीनगर येथील १०५ वयवर्षे असलेल्या बबनबाई जगधने यांच्या हस्ते करण्यात आले या निमित्ताने लहुजी स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष (भाऊ) जगधने उपाअध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब जगधने यांनी आलेल्या सर्व मांन्यवरांचे स्वाॕगत केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ट मार्गदर्शक सोन्याबापू पंढरीनाथ जगधने यांनी आधिक परीश्रम घेतले लहुजी स्मारक उदघाटण प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र शासन यांचे अण्णाभाऊ पुरस्कार लाभलेले ना.म.साठे सर सामाजिक कार्यकर्ते भास्कर बुलाखे सर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा प्रवक्ते निलेश (भाऊ)जगधने संविधान बचाव संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल (भाऊ) जगधने रिपब्लिकन सेनेचे राहुरी शहर प्रमुख दत्ता जोगदंड दिलीप नाना srb न्युजचे सहसंपादक ज्ञानेश्वर जगधने विकास कैलास जगधने दिपक आव्हाड किरण बन्सी जगधने सतिष बोरूडेस सचिन सुधाकर जगधने आदी कार्यकर्ते उपस्थित होते