शिवप्रहार न्यूज- शेतात जातो असे सांगून गेलेला तरुण बेपत्ता…

शिवप्रहार न्यूज- शेतात जातो असे सांगून गेलेला तरुण बेपत्ता…

शेतात जातो असे सांगून गेलेला तरुण बेपत्ता…

 राहता -राहता तालुक्यातील पिंपळवाडी गावात राहणारा गजानन सोपान सालपुरे, वय 21 वर्ष हा तरुण काल दिनांक २६/१०/२२ रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे.

     गजानन याने त्याच्या घरातल्या सदस्यांना सांगितले की शेतात जाऊन येतो.परंतु त्यानंतर तो पुन्हा घरी परत आला नाही.दरम्यान गजानन याचा शोध सुरू झालेला आहे.