शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरात विद्यार्थिनीचा विनयभंग…

श्रीरामपूर शहरात विद्यार्थिनीचा विनयभंग…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 3, जिजामाता चौक परिसरात एका साडे १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग सागर परदेशी,रा-श्रीरामपूर नामक व्यक्तीने केला आहे.
याप्रकरणी सागर याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पॉक्सो व ॲट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी श्री.संदीप मिटके हे करीत आहेत.