शिवप्रहार न्यूज- हनुमान जयंतीच्या पहाटे श्रीरामपुरातील काही भागात वीज पुरवठा बंद करणार्या महावितरणवाल्यांनो आम्हाला तुमच्या घरची वीज तोडायला मजबुर करु नका-

हनुमान जयंतीच्या पहाटे श्रीरामपुरातील काही भागात वीज पुरवठा बंद करणार्या महावितरणवाल्यांनो आम्हाला तुमच्या घरची वीज तोडायला मजबुर करु नका-
शिव प्रहार प्रतिष्ठाण चा प्रेमात पहीला अन् शेवटचा इशारा...
श्रीरामपूर-
हिंदुंचा सण असलेल्या हनुमान जयंतीच्या दिवशी आज पहाटे श्रीरामपुरातील वार्ड नंबर ०७ मधील बजरंगनगर भागातील वीज पुरवठा महावितरण ने बंद ठेवुन हिंदुंच्या भावनांना काही मोल नाही हे दाखवून दिले आहे.
एकीकडे भारताला स्वातंत्र्य होवुन ७३ वर्ष झाले तरी देखील वीज पुरवठा करणारी ही भिकारचोट यंत्रणा अजुनही नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा देवु शकत नसेल तर या गेंड्याच्या कातडीच्या मानसिकतेवर आता प्रहार करण्याची वेळ आली आहे.
हे सरकारी अधिकारी भरमसाठ पगार घेतात, दर्जेदार सरकारी सुविधा घेतात,सरकारी बंगल्यात राहतात, एसी ॲाफीस मध्ये बसतात आणि दुसरीकडे जनतेला असे अंधारात ठेवतात. तरी आता तुम्ही सावध होवुन जा जनता काय फुकट लाईट घेत नाही पैशे देवुन लाईट घेते. महावितरण वाले वीज बील भरले नाही म्हणुन जशी लाईट तोडायला तत्परता दाखवता ना तशी लाईट सुरळीत द्या ना आधी.
(श्रीरामपुरच्या विशिष्ट भागातील लाईट तोडायची हिंमत महावितरण वाले दाखवत नाही.)
दुसरीकडे मात्र हिंदुंच्या सणाच्या दिवशी पहाटे वीज पुरवठा खंडीत करायला महावितरणला काहीही वाटत नाही का?
आज तुम्हाला शिवप्रहार प्रतिष्ठाण कडुन प्रेमात इशारा देण्यात येतोय पुढच्या वेळेस जर हिंदुंच्या सणाच्या दिवशी वीज पुरवठा खंडीत केला तर तुमच्या घरचा वीज पुरवठा खंडीत केला जाईल. या इशार्याला सहजरित्या घेवु नका, कारण श्रीरामपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीच्या दिवशी पहाटे शिवाजी महाराजाचा आश्वारुढ पुतळा बसवणारी संघटना म्हणजे शिवप्रहार प्रतिष्ठाण होय. त्यामुळे हिंदु सणाच्या दिवशी लाईट घालवतांना एकवेळ विचार करा.