शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात घरात गोमांस पकडले ! ०५ जणांवर गुन्हा ! शहर पोलीसांची कारवाई! 

शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात घरात गोमांस पकडले ! ०५ जणांवर गुन्हा ! शहर पोलीसांची कारवाई! 

श्रीरामपुरात घरात गोमांस पकडले ! ०५ जणांवर गुन्हा ! शहर पोलीसांची कारवाई! 

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोनि.नितिन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून शहरातील वार्ड नं.०२ व परिसरात गोवंश जणावरांचे कत्तल केलेले गोमांस जवळ बाळगतांना विक्री करतांना तसेच घरात अशा प्रकारे ०५ ठिकाणी हजारो रुपयांचे कत्तल केलेले गोमास पोलीसांनी पकडले. या प्रकरणी ०५ आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे सुधारीत कायदा २०१५ चे कलम ५,५ (अ ) (ब),९ ( अ ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहे.

०१)मुजाहिद रफिक कुरेशी रा. वार्डनं.०२,चौधरी कॉम्लेक्स समोर, श्रीरामपूर, ०२)उस्मान अब्दुलगणी कुरेशी रा. मरकस मस्जीद जवळ,वार्ड नं. २, ०३)श्रीरामपूर,परवेज मुसा कुरेशी रा . मदरसारोड, मिल्लतनगर,वार्ड नं.१, श्रीरामपूर ,०४)एजाज कादर कुरेशी,रा-चौधरी कॉम्लेक्स मागे,वार्ड नं २, श्रीरामपूर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखवल करण्यात आले आहे.

           एसपी सोमनाथ घार्गे,अप्पर पो . अधिक्षक कलुबर्मे,डीवायएसपी शिवपुंजे,पोनि नितिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोकॉ.रविन्द्र शिंदे ,पोकॉ.अजित पटारे,पोकॉ.मच्छिन्द्र कातरवडे,पोकॉ अमोल गायकवाड यांनी ही कारवाई केली.शहर पोलीसांच्या या कारवाईचे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानी स्वागत केले असून राज्यात गोवंश जणावरांची कत्तल करण्यास बंदी असतांनाही आरोपी गोवंश जणावरांची कत्तल करून कायदा पायदळी तुडवतात हे सततच्या घटनांवरून समोर येत आहे .