शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात एका बाईने पुरुषाला घेतला जोरात चावा…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर तालुक्यात एका बाईने पुरुषाला घेतला जोरात चावा…

श्रीरामपूर तालुक्यात एका बाईने पुरुषाला घेतला जोरात चावा…

श्रीरामपूर - श्रीरामपुर तालुक्यातील भोकर गावात राहणारे पोपट रघुनाथ वाकडे,वय पंचावन्न हे त्यांच्या घरासमोर झाडून घेत असताना त्याची घाण घरात आल्याच्या कारणावरून एका महिलेने पोपट वाकडे यांच्या हाताला कडकडून चावा घेतला.    

        याप्रकरणी जखमी वाकडे यांच्या तक्रारीनुसार आरोपी पूजा हिच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास चालू आहे.