शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात उमेदवाराच्या धर्मपत्नीचे दुःखद निधन...
श्रीरामपुरात उमेदवाराच्या धर्मपत्नीचे दुःखद निधन...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक ०४ मधील काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री.दिलीप नागरे यांच्या पत्नी जयश्री नागरे यांचे आज पहाटे दु:खद निधन झाले.
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असलेल्या माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री.दिलीप नागरे यांच्या परिवारावर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.जयश्री दिलीप नागरे यांच्या जाण्याने नागरे परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
0
Sad
5
Wow
0