शिवप्रहार न्युज - राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते नामदार विखे पाटलांनी स्विकारला पुरस्कार...
राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते नामदार विखे पाटलांनी स्विकारला पुरस्कार...
शिर्डी : (शिवप्रहार न्यूज)केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘बेस्ट स्टेट कॅटेगरी-२०२४’ मध्ये प्रथम क्रमाकांच्या मानाच्या पुरस्काराचे वितरण दिल्लीत खाली मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले.जलसंपदा तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला 'बेस्ट स्टेट कॅटेगरी-२०२४' मध्ये प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला असून,जलव्यवस्थापन, पारदर्शकता आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सन्मान मिळाल्याचे जलसंपदामंत्री नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0