शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर नगरपालिकेच्या पथकाने केला ३३ हजार रुपयांचा दंड वसूल… 

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर नगरपालिकेच्या पथकाने केला ३३ हजार रुपयांचा दंड वसूल… 

श्रीरामपूर नगरपालिकेच्या पथकाने केला ३३ हजार रुपयांचा दंड वसूल… 

श्रीरामपूर- श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शहरातील चार व्यावसायिकांकडून अंदाजे 150 किलो प्लॅस्टिक जप्त करून एकूण 33 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

      तसेच नऊ व्यवसायिकांकडून साडे पंधरा हजार रुपयांचा दंड चायना मांजा व आसरी विक्रीसाठी ठेवल्यामुळे वसूल केला आहे.

       या पथकाकडून बेकायदेशीर प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.तरी व्यवसायिकांनी व व्यापाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.