शिवप्रहार न्यूज- अहमदनगर मधील प्रसिद्ध उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख यास जन्मठेप ची शिक्षा.

शिवप्रहार न्यूज- अहमदनगर मधील प्रसिद्ध उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख यास जन्मठेप ची शिक्षा.

अहमदनगर मधील प्रसिद्ध उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख यास जन्मठेप ची शिक्षा.

नगर-

नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे कोठला परिसरातून अपहरण झाले होते त्यानुसार तोफखाना पो.स्टे. गु.र.नं. 41/2019 भादवि कलम363,364(अ),34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगर पोलिसांनी अपहरणकर्त्यांची माहिती काढून अपहरण झाल्यानंतर काही तासातच हुंडेकरी यांची सुखरूप सुटका करून आरोपी क्र. 1) अजहर मंजुर शेख, 3) निहाल /बाबा मुशरफ शेख यांना अटक केले होते. या गुन्ह्याचा तपास Ad. SP. सागर पाटील व DySP संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली A.P.I. पिंगळे यांनी तपास करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात ॲड.पवार ए.बी. यांनी सरकारी पक्षाची बाजी मांडली. मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री अशोक कुमार भिलारे साहेब यांनी आरोपींना जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली पैरवी अधिकारी म्हणून . स फौ लक्ष्मण ,पो हे काँ थोरात ,पि डी जे कोर्ट पैरवि अधिकारी नगर शहर यांनी काम पाहिले.