शिवप्रहार न्यूज- बेलापूरला प्रवरा नदीत एकाची उडी !

बेलापूरला प्रवरा नदीत एकाची उडी !
श्रीरामपूर ( शिवप्रहारन्युज )-बेलापूर खुर्द येथील रहिवासी राजेंद्र तुकाराम बारहाते यांनी प्रवरा नदी पुलावरून नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
त्यांच्या मागे दोन मुलं व एक पत्नी आहे.त्यांचे साधारण वय पन्नास वर्षे असून पोलीस नाईक लोटके, भिंगारदे व त्यांचे सहकारी तसेच पाण्यामध्ये पोहून शोध घेणारी टीम सदर इसमाचा शोध घेत आहेत.